जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढत असताना विजेच्या धक्क्याने एका माथेफिरुचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पेट्रोल वाहतूक करणारे टँकर उभे होते. यावेळेस एक अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती याठिकाणी येऊन त्याने टँकरवर …

The post जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव रेल्वे स्थानकावर ‘देवळाली शटल’च्या डब्यास आग

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळहुन नाशिककडे जाणारी भुसावळ – देवलाली शटल ही रेल्वे गाडी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी असताना डब्याच्या बॅटरी पॅनलला अचानक आग लागली. यावेळी प्रवाशांनी डब्यातून बाहेर पडत संपूर्ण बोगी खाली केली. भुसावळ देवलाली पॅसेंजर जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सायंकाळी सहाच्या सुमारास आली. गाडी उभी असताना डब्यातील बॅटरी पॅनलमधून …

The post जळगाव रेल्वे स्थानकावर ‘देवळाली शटल’च्या डब्यास आग appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव रेल्वे स्थानकावर ‘देवळाली शटल’च्या डब्यास आग