जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढत असताना विजेच्या धक्क्याने एका माथेफिरुचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पेट्रोल वाहतूक करणारे टँकर उभे होते. यावेळेस एक अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती याठिकाणी येऊन त्याने टँकरवर …

The post जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

नाशिक : घराला पाणी मारत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा  स्वतःच्या घराच्या बांधकामास पाणी मारत असतांना विजेचा धक्का लागून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लखमापूर, ता. दिंडोरी येथे घडली आहे. लखमापूर येथे रविवार, ता. ११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रविंद्र गोपिचंद पवार (३८) दिंडोरी तालुक्यातील लखमापुर गावात त्यांच्या घराचे बांधकाम चालु असल्याने बांधकामावर पाणी मारत असतांना त्यास इलेक्टिक शॉक लागून …

The post नाशिक : घराला पाणी मारत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घराला पाणी मारत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू

नाशिक (सिडको) : वृत्तसेवा इंदिरानगर येथे ट्रान्सफार्मरचा करंट लागल्याने दोन मांजरांचा भाजून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यातील तिसरी मांजरही भाजल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. इंदिरानगर येथील श्रद्धागार्डन सोसायटीलगत मनपाच्या मोकळ्या भूखंडावर महावितरण विभागाचा ट्रान्सफार्मर आहे. बुधवारी सकाळी महावितरण विभागाच्या या उघड्या ट्रान्सफार्मर भोवती २ ते ३ मांजर खेळत असताना उघड्या वायर्सला …

The post नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू

धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या गफुर नगर परिसरात विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर  आमदार फारुक शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने मयत बालकाच्या परिवाराला मदत देऊन …

The post धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा गावातील १९ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (वय १९, कुवारखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ वडिलांना शेतात फवारणी करण्यास मदत करण्यासाठी ज्ञानेश्वर सुभाष …

The post जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला...ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून मृत्यू

नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीचा जबर धक्का बसून लागवडीचे काम करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दूर्घटना आक्राळे ता. नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई भाईसिंग भिल (वय ५५ वर्ष) रा. आक्राळे ता. नंदुरबार या आक्राळे गावातील …

The post नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शेतात पडलेल्या वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू