कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा    

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क कडुलिंबाच्या झाडावर योगासने करीत अनोख्या  पद्धतीने योग दिवस साजरा केला आहे. नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील जगधने वाडा येथे सूर्य नमस्कारासह तब्बल अर्धातास ५१ योगासन प्रात्यक्षिके तेही चक्क कडुलिंबाच्या झाडावर करून यंदाची ‘वसुदैव कुटुंबकम’ ही थीम योग दिनाच्या पार्श्वभूमीवर …

The post कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा     appeared first on पुढारी.

Continue Reading कडूनिंबाच्या झाडावर केला योगा, नाशिकच्या शिक्षकाची सर्वत्र चर्चा    

जागतिक योग दिन विशेष : नाशिकमध्ये ५ हजार फॉरेनर्सनी गिरवले योगशास्त्राचे धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; योगशास्त्राकडे केवळ आरोग्याच्या दृष्टीने न बघता आता करिअर म्हणून बघितले जात आहे. त्र्यंबकेश्वरमधील योग विद्या गुरुकुलमध्ये २०१० पासून परदेशी नागरिकांसाठी योगशास्त्राचे शिक्षण सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत तिथे ५ हजार परदेशी नागरिकांनी योगशास्त्राचे अधिकृत शिक्षण घेतले असून, त्यांनी परदेशात जाऊन स्वत:चे योगा स्टुडिओ सुरू केले आहेत. भारताच्या तुलनेने परदेशात योगाची क्रेझ …

The post जागतिक योग दिन विशेष : नाशिकमध्ये ५ हजार फॉरेनर्सनी गिरवले योगशास्त्राचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक योग दिन विशेष : नाशिकमध्ये ५ हजार फॉरेनर्सनी गिरवले योगशास्त्राचे धडे