मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका समाजातर्फे उद्या मंगळवार (दि.५) साक्री तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजातर्फे साक्री येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी सर्वानुमते हा बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा समाजातर्फे शांततेत निषेध मोर्चा …

The post मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद संपुर्ण राज्यभर उमटले. नाशिक येथेही सकल मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (दि. ३) नाशिक बंदची हाक दिली होती. या बंदला नाशिकमधील व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सकाळी शहरातील मध्यवर्ती भागात मोर्चा काढत व्यावसायिकांंना …

The post सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद  appeared first on पुढारी.

Continue Reading सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद 

जालना लाठीचार्जचे नाशिकमध्ये पडसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना येथील घटनेचे पडसाद आज नाशिकमध्ये उमटले. जिल्ह्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या. संंभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या कार्यकर्त्यांनी शनिवार (दि. २) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करत घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनाला चुकीचे वळण मि‌‌ळू नये यासाठी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखिल घेतले होते. जालना जिल्ह्यातील अंतरवाली …

The post जालना लाठीचार्जचे नाशिकमध्ये पडसाद appeared first on पुढारी.

Continue Reading जालना लाठीचार्जचे नाशिकमध्ये पडसाद