मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका समाजातर्फे उद्या मंगळवार (दि.५) साक्री तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजातर्फे साक्री येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी सर्वानुमते हा बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा समाजातर्फे शांततेत निषेध मोर्चा …

The post मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजातर्फे उद्या साक्री तालुका बंदची हाक

नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.3) मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यासाठी सकाळी नाशिक शहरात मोर्चा काढत बंदचे अवाहन केले. याला मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली …

The post नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला, जालन्यातील घटनेचे लासलगावी पडसाद

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जालना येथील मराठा समाजावर झालेल्या हल्याच्या निषेध लासलगाव येथे करण्यात आला. १९७२ पेक्षा ही यंदा दुष्काळ जन्य परिस्थिती असतांना लक्ष विचलित करण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला आहे. निषेध व्यक्त करून चालणार नाही तर निर्णय घेण्याची वेळ आहे. भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी …

The post भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला, जालन्यातील घटनेचे लासलगावी पडसाद appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्याच मतदारसंघात मंत्र्यांना घेराव घाला, जालन्यातील घटनेचे लासलगावी पडसाद