नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.3) मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यासाठी सकाळी नाशिक शहरात मोर्चा काढत बंदचे अवाहन केले. याला मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली …

The post नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद