Nashik Igatpuri : “जिंदाल’ची दुर्घटना अपघातच, चाैकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष
नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जिंदाल कंपनीमधील दुर्घटनेची चाैकशी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने प्राथमिक निष्कर्षात सदरची घटना अपघात असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनेतील जखमी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम समितीकडून केले जात आहे. या आठ दिवसांत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली. नववर्षाच्या …
The post Nashik Igatpuri : "जिंदाल'ची दुर्घटना अपघातच, चाैकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष appeared first on पुढारी.