पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

 वाल्मीक गवांदे इगतपुरी जि. नाशिक प्रतिनिधी इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सर्वांधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून तसेच चेरापुंजी म्हणुनही प्रसिद्ध आहे. तालुक्यात भातशेतीचा दरवळ, अल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरविल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पाडताना अन् आपल्या ठायी असलेल्या सौंदर्याची यथेच्छ …

The post पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील स्फोट प्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर कंपनीच्या सात अधिकाऱ्यांवर कामकाजातील त्रुटींबद्दल घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नववर्षाच्या दिवशीच कंपनीतील बॅच पॉलीफिल्म प्रकल्पामध्ये स्फोट होऊन तीन दिवस आग धुमसत होती. या स्फोटात महिमा सिंग, अंजली यादव, सुधीर मिश्रा या तीन कामगारांचा मृत्यू …

The post Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

Nashik Igatpuri : दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  इगतपुरी येथील नगर परिषद तलावामध्ये 3 जण बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेत इगतपुरी येथील स्थानिक युवकासह पाहुणे आलेले दोन जण बुडाले. बुडालेल्या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिस-याचाही या घटनेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अधिक माहितीनुसार, हे तिघे नगर परिषद तलाव येथे फिरण्यासाठी आले होते. या घटनेत रमिज अब्दुल कादीर …

The post Nashik Igatpuri : दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला

Nashik Igatpuri : “जिंदाल’ची दुर्घटना अपघातच, चाैकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जिंदाल कंपनीमधील दुर्घटनेची चाैकशी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने प्राथमिक निष्कर्षात सदरची घटना अपघात असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनेतील जखमी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम समितीकडून केले जात आहे. या आठ दिवसांत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली. नववर्षाच्या …

The post Nashik Igatpuri : "जिंदाल'ची दुर्घटना अपघातच, चाैकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : “जिंदाल’ची दुर्घटना अपघातच, चाैकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष

Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपूरी तालूक्यातील जिंदाल कंपनीत गुरूवारी (दि.५) सलग पाचव्या दिवशी पोलीस व महसुल यंत्रणा तळ ठोकून आहे. कंपनी परिसरातील धुराचे प्रमाण कमी झाले असून ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नववर्षाच्या प्रारंभी जिंदाल कंपनीत झालेल्या बाॅयलर स्फोटामूळे तीघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर १७ कामगार जखमी असून …

The post Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा मुंढेगाव शिवारातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत बुधवारी (दि.४) ढिगारे उपसताना गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. धीर मिश्रा (वय ३८, रा अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे या कामगाराचे नाव आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे या दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिला व एक पुरुष कामगाराचा मृत्यू झाला असून, १७ कामगार जखमी आहेत. …

The post Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदाल पॉलिफिल्ममध्ये सापडला तिसरा मृतदेह

Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील भीषण स्फोटानंतर तेथील प्रकल्प बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) कंपनीला बजावले आहे. प्रकल्पामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांसह अन्य सुविधांच्या पुनर्उभारणीनंतरच प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. त्यामुळे सदर प्रकल्प काही काळ बंद राहणार आहे. कंपनीने घटनेचा अहवाल सादर केला …

The post Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश