Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत (Leopard Attack)  वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज मंगळवार, दि.30 रोजी एक ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे ही घटना घडली असून येथील रहिवाशी तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या भागात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन …

The post Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना

नाशिक: रस्त्याअभावी रूग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

गोंदेदुमाला (इगतपुरी), इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात विकासाच्या वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणेच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना चांगलाच बसत आहे. गतिमान सरकार आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे इगतपुरी तालुक्यातील तळोघ जुनवणेवाडी येथील गरोदर महिलेला प्राण गमवावा लागला आहे. या गावाला रस्ता नसल्याने संबंधित गरोदर महिला आपल्या नातेवाईकांसह पहाटे अडीच वाजता अडीच किमी पायी चालत दवाखान्यापर्यंत पोहोचली. मात्र पायपीट, …

The post नाशिक: रस्त्याअभावी रूग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: रस्त्याअभावी रूग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू

पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी

 वाल्मीक गवांदे इगतपुरी जि. नाशिक प्रतिनिधी इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सर्वांधिक पावसाचे केंद्र असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून तसेच चेरापुंजी म्हणुनही प्रसिद्ध आहे. तालुक्यात भातशेतीचा दरवळ, अल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण यात हे शहर हरविल्याचे पहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही मोसमात इगतपुरीत आता पर्यटकांना आपल्या मोहात पाडताना अन् आपल्या ठायी असलेल्या सौंदर्याची यथेच्छ …

The post पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाचं माहेर घर बहरलं, इगतपुरीत पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी