जळगाव : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाविषयी अत्यंत घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या जळगाव गुन्हे शाखेचे तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करून बडतर्फ करावे. तसेच या प्रकरणातील संशयीत सहायक फौजदार अशोक महाजन यांच्यावर अटकेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार (दि. 30) मराठा समाजबांधवांनी विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. Shivsena Dasra Melava : एक नेता, एक झेंडा, …

The post जळगाव : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक

नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली…. पहा व्हिडीओ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा पार पडली. यामध्ये राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंना त्यांच्या हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मागणीच्या अंमलबजावणीसाठी गोल्फ क्लब पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यव्यापी बाईक रॅली काढण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना निवेदन देण्यात आले. …

The post नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली.... पहा व्हिडीओ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली…. पहा व्हिडीओ