नंदुरबार : ‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा यंदा अल्प पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने तसेच त्यात अवकाळीच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक पालकमंत्री गावित सोमवारी (दि.8) …

The post नंदुरबार : 'अवकाळी' संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश

नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग

नाशिक : गौरव जोशी जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू म्हणून ओळख लाभलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आगीच्या घटना रोखण्यासाठी फायर बॉल बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कार्यालयात फायर बॉलसाठी 20 ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. त्यामुळे कार्यालयाची सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. पिंपरी : गॅसचा काळाबाजारप्रकरणी 48 हजारांचा मुद्देमाल जप्त 151 वर्षांची परंपरा असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य …

The post नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फायर बॉल रोखणार जिल्हा मुख्यालयातील आग

नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरात महिला दिनानिमित्त ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि. २८) आरोग्य यंत्रणांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : "लेक वाचवा, लेक वाढवा' अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी गंगाथरन डी.  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरात महिला दिनानिमित्त ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि. २८) आरोग्य यंत्रणांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : "लेक वाचवा, लेक वाढवा' अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी गंगाथरन डी.  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील टॉवर चौकातील मार्केटमध्ये व्यापारी गाळयासमोरील मोकळ्या जागेत दुकान लावण्यावरून व्यापारी आणि फुटपाथ विक्रेत्यामध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारी झाले. व्यापारी दुकानदाराला मारहाणीच्या निषेधार्थ फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारण्यात येवून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. Prajakta Mali : ही तुझी गोड स्माईल खूप …

The post जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन

पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता तालुका स्तरावर पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही प्रशासनाने आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दि. ३० जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आयोगाने आचारसंहितेचे काटेकोर …

The post पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन

गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आदिवासी विरोधी निर्णय घेत आदिवासी समाजाचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या रोजगाराच्या जागा बळकावत लाखो जागांवर गैर आदिवासी संधी साधत आहेत. त्याचा पाठपुरावा करुन गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करण्याची मागणी एकलव्य भिल्ल समाज संघटनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. गैरआदिवासींना तत्काळ …

The post गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना appeared first on पुढारी.

Continue Reading गैर आदिवासींना तत्काळ बरखास्त करा : आदिवासी संघटना

नाशिक : शाश्वत उपायांतून अपघात रोखा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये शनिवारी झालेल्या बस अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून कामे करावीत. जेणेकरून अपघात होणार नाहीत, त्यादृष्टीने आवश्यक त्या शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.10) जिल्ह्यातील विविध रस्ते, महामार्गावरील अपघात, ब्लॅक स्पॉट व रस्ते सुरक्षिततेबाबत ना. …

The post नाशिक : शाश्वत उपायांतून अपघात रोखा - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाश्वत उपायांतून अपघात रोखा – पालकमंत्री दादा भुसे

नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करताना कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून, नाशिकला शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार सोहळा : ३६० डिग्री सेल्फी उपक्रमास प्रचंड प्रतिसाद जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती …

The post नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला शैक्षणिक हब बनविणार: पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत उद्योजकांकडून तक्रारींचा पाऊस

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या विकासात महत्वाचा घटक असलेल्या उद्योगांसाठीच्या वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते समस्या कायम आहेत. औद्योगीक क्षेत्रातील प्लॉट वाटपात मोठा भ्रष्टाचार असून अंबड – सातपूर मध्ये मोठ्या प्लॉटचे तुकडे पाडले जात असल्याने नाशिकमध्ये मोठा उद्योग उभा राहू शकला नाही, असा आरोप जिल्ह्यातील उद्योजकांनी पालकंमत्री दादा भुसे यांच्याकडे केली. सणासुदीला झकास दिसायचं आहे ? …

The post नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत उद्योजकांकडून तक्रारींचा पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत उद्योजकांकडून तक्रारींचा पाऊस