नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली…. पहा व्हिडीओ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा पार पडली. यामध्ये राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंना त्यांच्या हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मागणीच्या अंमलबजावणीसाठी गोल्फ क्लब पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यव्यापी बाईक रॅली काढण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना निवेदन देण्यात आले. …

The post नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली.... पहा व्हिडीओ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली…. पहा व्हिडीओ

नाशिक : आत्महत्या करू की, जमीन विकून पैसे भरू? जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍याचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रारच एका शेतकर्‍याने निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्याकडे केली आहे. आपली परिस्थिती नसून आत्महत्या करू का जमीन विक्री करून पैसे भरू, असा प्रश्नच सदर शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांना केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गौण खनिज विभागाच्या कारवायांवरून गेल्या …

The post नाशिक : आत्महत्या करू की, जमीन विकून पैसे भरू? जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍याचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आत्महत्या करू की, जमीन विकून पैसे भरू? जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍याचा सवाल