Nashik : अशोकस्तंभ परिसरातील जुना वाडा कोसळला

नाशिक : नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात असलेला जुना चांदवडकर वाडा कोसळला आहे. या घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चार चाकी वाहन अशोक स्तंभावरील श्याम स्वीटस या दुकानात शिरले होते. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर काल सायंकाळी याच वाड्याचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच …

The post Nashik : अशोकस्तंभ परिसरातील जुना वाडा कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अशोकस्तंभ परिसरातील जुना वाडा कोसळला