नाशिक : ‘भाई’ जेलमधून सुटल्याने जल्लोष केला तो चांगलाच महागात पडला

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा मोक्कांतर्गत गुन्ह्यात कारागृहामध्ये असलेल्या सराईत गुन्हेगाराची सुटका झाल्यानंतर सुटकेचा जल्लोष करणे संबंधित गुन्हेगारासह त्याच्या समर्थकांना चांगलेच भोवले आहे. ‘आ गये भाई बाहर’ अशी घोषणा देत व्हिडिओ केल्याबद्दल नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाहरूख रज्जाख शेख (रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर) असे कारागृहातून सुटका झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह १२ ते …

The post नाशिक : 'भाई' जेलमधून सुटल्याने जल्लोष केला तो चांगलाच महागात पडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘भाई’ जेलमधून सुटल्याने जल्लोष केला तो चांगलाच महागात पडला