नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा 

नाशिक, दिंडोरी: पुढारीे वृत्तसेवा तालुक्यातील शिवार पाडा येथे एकाच कुटुंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा झाली असून, सर्वांवर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात आहे. पश्चिम आदिवासी भागात असलेल्या शिवार पाडा येथे राऊत कुटुंबीयांनी दुपारी जेवण केल्यानंतर सातही व्यक्तींना जुलाब, वांत्या, पोटदुखी असा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना ननाशी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर …

The post नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा