कराड येथील माजी सैनिक भव्य मेळाव्यात पुरस्कार प्रदान
जळगाव : पुढारी वृत्तसेवा उंडाळ (कराड) येथील स्व. दादा उंडाळकर ५० व्या सुवर्ण महोत्सवी स्मृती दिनानिमित्त आयोजित ४१ वे स्वातंत्र्य संग्राम व माजी सैनिक अधिवेशनात जैन इरिगेशन सिस्टीम ली. चे अध्यक्ष अशोक जैन यांना स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भारत सरकारचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी …
The post कराड येथील माजी सैनिक भव्य मेळाव्यात पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.