पोस्टाची माय स्टॅम्प योजना; प्रचार-प्रसाराअभावी मिळतोय अल्प प्रतिसाद

केंद्र सरकारच्या टपाल विभागाने माय स्टॅम्प ही विशेष योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात मात्र या योजनेला अल्प प्रतिसाद आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या आठवणी पोस्टाच्या माध्यमातून जतन करून ठेवाव्यात, यासाठी नाशिक पोस्ट विभाग प्रयत्न करत आहे. देशभरातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा तसेच खेळाडूंचा, याचबरोबर सैन्यदलातील विविध कार्याचा सन्मान करण्यासाठी टपाल विभागामार्फत विशेष तिकिटे …

The post पोस्टाची माय स्टॅम्प योजना; प्रचार-प्रसाराअभावी मिळतोय अल्प प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading पोस्टाची माय स्टॅम्प योजना; प्रचार-प्रसाराअभावी मिळतोय अल्प प्रतिसाद