नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा उत्पादकांचे वांधे थांबत नसताना अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने हजारो शेतकर्‍यांभोवती कर्जाचा फास आणखी घट्ट झाला आहे. कांद्याने धोका दिल्याने अनेकांनी टोमॅटोची लागवड केली आणि तो काढणीस आला असताना वादळी पावसाने त्याचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने उभ्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. नाशिक : मेटाकुटीला आलेल्या …

The post नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त

नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा गेल्या दहा दिवसापासून चालू हंगामात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च देखील वसुल होणे  कठिण झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या कर्नाटक, आंधप्रदेश, मध्य प्रदेशाचा टोमॅटो बाजारात दाखल झाल्याने टोमॅटो बाजारात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव ८०० कॅरेटवरून २५० ते ३०० रुपये कॅरेटवर …

The post नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अर्थिक समीकरण बिघडले; टोमॅटोचे भाव घसरल्याने बळीराजाच्या पदरी निराशा