प्रशिक्षक अनिल निगळ यांच्या परिश्रमाने ‘विशेष’ मुलांच्या पंखांना बळ

नाशिक येथील वीर सावरकर जलतरण तलाव.. वेळ सायंकाळची… शहरातील काही मुले या तलावावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चक्क वीस फूट पाण्यात सरसर पोहणारी ही ‘विशेष’ मुले आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तयार आहेत. ‘ऑटिझम’ (Autism) असलेली ही मुले इतर मुलांपासून थोडी वेगळी आहेत. हा आजार नसून एक कमतरता आहे. ती कोणालाही होऊ शकते. 110 मुलांमागे एक मुलाला …

The post प्रशिक्षक अनिल निगळ यांच्या परिश्रमाने 'विशेष' मुलांच्या पंखांना बळ appeared first on पुढारी.

Continue Reading प्रशिक्षक अनिल निगळ यांच्या परिश्रमाने ‘विशेष’ मुलांच्या पंखांना बळ

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला 80 लाख दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग असतानाही त्यास औद्योगिक वीजदर न आकारता व्यावसायिक दर आकारणार्‍या नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला लवादाने चांगलाच दणका दिला आहे. 2016 मध्ये नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर विरुद्ध परमात्मने डिझाइन स्टुडिओ प्रकरणात लवादाने क्लस्टरला तब्बल 80 लाख 50 हजार रुपये वेगवेगळ्या स्वरूपात दंड ठोठावला आहे. या निकालाची उद्योग क्षेत्रात एकच चर्चा रंगत आहे. नाशिक …

The post नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला 80 लाख दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला 80 लाख दंड