नाशिक शहरातील प्रत्येक घराला मिळणार डिजिटल आयडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; घरपट्टीची देयके, नोटिसांचे वाटप बाह्य अभिकरणामार्फत अर्थात खासगीकरणातून करण्याच्या सुधारित प्रस्तावाला शुक्रवारी(दि.२४) महासभेने मंजुरी दिली. त्यानुसार एकही मिळकत घरपट्टी आकारणीच्या कक्षेतून सुटू नये यासाठी शहरातील सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करून डिजिटलायझेशन प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर तयार केले जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक मिळकतीला डिजिटल आयडी क्रमांक दिला जाणार आहे. करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट …

The post नाशिक शहरातील प्रत्येक घराला मिळणार डिजिटल आयडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील प्रत्येक घराला मिळणार डिजिटल आयडी