पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये दररोज हजारो ट्रक कांदा येतो. अशात दोन-चार ट्रक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी त्यांनी ५०० ट्रक कांदा घेऊन जावा, अशा शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी …

The post पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला

नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेस डीपीडीसीच्या सर्वसाधारण योजनांमधून 270 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून दायित्व वजा जाता 242 कोटी रुपयांच्या शिल्लक निधीतून नियोजन केले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आता शेवटचे 27 दिवस उरले असताना जिल्हा परिषदेने अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे केवळ 200 कोटींच्या कामांसाठीच बीडीएस प्रणालीद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे महिना संपण्याच्या …

The post नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता