नाशिक : नांदगावमध्ये कारवाई अन् सारूळप्रश्नी बेपर्वाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगावच्या अवैध क्रशरप्रकरणी थेट मंडळाधिकारी व तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करत स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या जिल्हा प्रशासनाने सारूळप्रश्नी मात्र बोटचेपी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते आहे. सारूळमध्ये वर्षानुवर्षे अवैधपणे डोंगर फोडले जात असताना प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पुढे करत स्वत:ची मान सोडवून घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा आहे. नाशिक : …

The post नाशिक : नांदगावमध्ये कारवाई अन् सारूळप्रश्नी बेपर्वाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावमध्ये कारवाई अन् सारूळप्रश्नी बेपर्वाई

नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सारूळ येथे स्ट्रोनक्रशर चालकांनी थेट उभे डोंगर पोखरल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत उघड झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत 19 चालकांचे क्रशर मशीन सील केले. परंतु, क्रशरचालक डोंगर पोखरेपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमीकंडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उपशाविरोधात जिल्हाधिकारी …

The post नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड