ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एम.डी. ड्रग्ज प्रकरणामुळे देशात चर्चेत आलेल्या नाशिकला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे नेते खा. राऊत, सुषमा अंधारे यांनी …

The post ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज विरोधात नाशिकमध्ये ठाकरे गटाचा आज मोर्चा