नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी बालपरिषदेचे आयोजन

नाशिक : तंबाखूमुक्त आरोग्यदायी शाळा कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि नाशिक मधील सर्व शाळा तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हाव्यात यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाऊंडेशन यांच्या वतीने  (दि. 2) दुपारी २.३० ते ४. ३० दरम्यान शहरात जिल्हा स्तरीय बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. श औरंगाबादकर सभागृहात ही परिषद घेतली जाणार आहे. नाशिक …

The post नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी बालपरिषदेचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी बालपरिषदेचे आयोजन

नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद

नाशिक : पुढारी ऑनलाइन  युवकांना सुरक्षित व तंबाखूमुक्त वातावरण मिळावे,  तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि नाशिक मधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने ऑनलाइन बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. 31 जानेवारी सकाळी अकरा ते साडे बारा वाजेदरम्यान ही परिषद होणार आहे. ह्या ऑनलाइन बालपरिषदेच्या माध्यमातून भारत देशातील ०३ …

The post नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद

नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शाळा धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका आणि शहरातील खासगी शाळांमध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सूचना जारी केल्या असून, शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, त्याचे परिणाम तरुणांमध्ये जास्त …

The post नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तंबाखूजन्य पदार्थांची शाळा परिसरात विक्री केल्यास होणार कारवाई