नाशिकमधील तांब्या-पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस

नाशिक : दीपिका वाघ  येथील तांब्या-पितळाच्या भांड्यांना १९४० पासूनचा इतिहास आहे. नाशिकची द्राक्षे, चिवड्याबरोबरच भांडीबाजारही तेवढाच लोकप्रिय आहे. सराफ बाजाराजवळील हा भाग खास भांडीबाजार म्हणून ओळखला जातो. सध्याच्या काळात दुर्लक्षित झालेल्या तांब्या-पितळाच्या भांड्यांनी कात टाकत आता सोन्याचे दिवस आले आहेत. पूर्वी तांब्या-पितळाची भांडी आवडीने वापरली जात होती. परंतु त्यांच्या स्वच्छतेसाठी घ्यावी लागणारी मेहनत ही तेवढीच …

The post नाशिकमधील तांब्या-पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील तांब्या-पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस