ताडोबातील अनभिषिक्त सम्राज्ञी ‘माया’

मार्जार कुळातील प्राण्याला ठराविक संस्कार होतात ते मुळातच आपल्या आईकडून… कारण पित्याचे कर्तव्य फक्त जन्म देण्यापुरतेच असते… तिच्या भाळी मात्र जन्मतः हेही नव्हते. कारण तिची आई लीला हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला… आणि अवघ्या एक वर्षाची माया पोरकी झाली… आईचे छत्र हरपल्यानंतर माया स्वावलंबी झाली आणि थोड्याच दिवसांत तिने आपले स्वत:चे राज्य निर्माण केले आणि स्वकर्तृत्वावर …

The post ताडोबातील अनभिषिक्त सम्राज्ञी 'माया' appeared first on पुढारी.

Continue Reading ताडोबातील अनभिषिक्त सम्राज्ञी ‘माया’

जागतिक व्याघ्र दिन विशेष : आठवणीतील ‘वाघ’डोह

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जंगलाचा राजा म्हणून भारतात सिंहाची ओळख असली, तरी तो मात्र, तोडोबाचा अनभिषिक्त सम्राट होता. तब्बल आठ फूट लांबी, वजन सुमारे 200 किलो. ताडोबातील त्याचा रुबाब पर्यटकांना भुरळ पाडत असे. ताडोबाची सफारी त्याला न बघता कोणाचीही पूर्ण होणार नाही, असा तो आशिया खंडातील सर्वात ताकदवान, राजबिंडा वाघ. त्याचे नाव वाघडोह. …

The post जागतिक व्याघ्र दिन विशेष : आठवणीतील 'वाघ'डोह appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक व्याघ्र दिन विशेष : आठवणीतील ‘वाघ’डोह