Nashik : कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिसगाव (ता. दिंडोरी) येथील एकाच कुटुंबातील काका व दोन पुतणे असे तिघे जागीच ठार झाले आहेत. तीन कर्ते पुरुष ठार झाल्याने कराटे कुटुंबासह तिसगाववर शोककळा पसरली आहे. मंगळवारी (ता.१४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वणी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील बोराळे फाटा येथे …

The post Nashik : कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कुटुंबावर शोककळा, काकासह पुतणे अपघातात ठार

नाशिक : तिसगावला विहिरीत पडून एकाचा मृत्यू 

चांदवड: पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील तिसगाव येथील केशव वंसत गांगुर्डे (४९) हे विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. यावेळी त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेबाबत संपत निवृत्ती गांगुर्डे (वय ४३) यांनी खबर दिल्याने चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात …

The post नाशिक : तिसगावला विहिरीत पडून एकाचा मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिसगावला विहिरीत पडून एकाचा मृत्यू