नाशिक : ‘आशी’ विसावली परदेशी पालकांच्या कुशीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जगात एकीकडे ‘व्हॅलेंटाइन डे’चा उत्साह असतानाच आधाराश्रमातील ‘आशी’ या चिमुकलीला परदेशी दाम्पत्याच्या रूपाने आई-वडिलांच्या मायेची ऊब लाभली. केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधनाच्या (सीएआरए) मार्गदर्शक सूचनांनुसार यूएसए येथील जमशेदी दाम्पत्याने आशीला दत्तक घेतले. मंगळवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आशीला पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. महिला व बालविकास विभागाच्या …

The post नाशिक : 'आशी' विसावली परदेशी पालकांच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आशी’ विसावली परदेशी पालकांच्या कुशीत