300 फूट खोल दरीत कोसळला आयशर, दोन ठार

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फुट खोल दरीत आयशर कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Nashik News) गुरुवार (दि. १९)  कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आयशर थेट संरक्षक भिंतीचे कठडे तोडून ३०० फुट खोल दरीत कोसळला. घटनेत दोन जण जागीच …

The post 300 फूट खोल दरीत कोसळला आयशर, दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading 300 फूट खोल दरीत कोसळला आयशर, दोन ठार