नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ झाला. हा उत्सव प्रामुख्याने दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, बागलाण तालुक्यांत तसेच साक्री, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत साजरा केला जातो. आदिवासी भागात आदिवासींचे कुलदैवत असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या कुशीत राहून आदिवासी निसर्गाची पूजा करत आला म्हणून या आदिवासी भागात डोंगर्‍यादेवाला मान दिला जातो. …

The post नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह