आदिवासी पट्ट्यात डोंगऱ्यादेव उत्सवाची सांगता

नाशिक, कनाशी : पुढारी वृत्तसेवा; कळवण तालुक्यातील ठिकठिकाणी तसेच गंगापूर गावात डोंगऱ्या देव (भाया) उत्सवाची गड घेऊन मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी शेतीवाडीत धान्याला बरकत येऊ दे, अशी आळवणी करण्यात आली. कळवण तालुका हा आदिवासीबहुल भाग असल्याने या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडे व वाड्या, पाड्यात डोंगऱ्या देव (भाया) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातच …

The post आदिवासी पट्ट्यात डोंगऱ्यादेव उत्सवाची सांगता appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी पट्ट्यात डोंगऱ्यादेव उत्सवाची सांगता

नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ झाला. हा उत्सव प्रामुख्याने दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, बागलाण तालुक्यांत तसेच साक्री, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत साजरा केला जातो. आदिवासी भागात आदिवासींचे कुलदैवत असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या कुशीत राहून आदिवासी निसर्गाची पूजा करत आला म्हणून या आदिवासी भागात डोंगर्‍यादेवाला मान दिला जातो. …

The post नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी परिसरात डोंगर्‍यादेव उत्सवाला प्रारंभ; आदिवासींमध्ये उत्साह