नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता ‘दामिनी मार्शल्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरातील तरुणी, महिलांची छेडछाड रोखण्यासोबतच अल्पवयीन बेपत्ता मुला- मुलींच्या शोधासाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकांच्या जोडीला दामिनी मार्शल्स पथक तैनात राहणार आहे. या पथकात ११ दुचाकीवरून ४४ महिला पोलिस शहरात गस्त घालणार आहेत. सोमवारी (दि. १४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पथकाचे उद्घाटन झाले. पोलिस आयुक्तालय हद्दीतील महिला अत्याचार, गुन्हे नियंत्रित …

The post नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता 'दामिनी मार्शल्स' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये महिला सुरक्षिततेसाठी आता ‘दामिनी मार्शल्स’