निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – आगामी लोकसभा निवडणूक व येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी पोलिसांनी शहरातून शिस्तबद्ध रित्या पोलीस व सी आय एस एफ जवान यांच्या वतीने संचलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी शहरात संचलन करण्यात आले. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक, मारुती मंदिर, मोठा …

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन