भुजबळांच्या नाराजीवर वळसे-पाटीलांचे ‘नो कमेण्ट्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने काढलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसींना गाफील ठेऊन निर्णय घेतल्याची टीका भुजबळांनी केली आहे. याविषयी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले आहे. भुजबळ साहेब काय म्हणाले ते मला माहिती नाही. त्यांच्याशी माझे अद्याप बोलणे झालेले नाही. त्यामुळे त्यांनी व्यक्त …

The post भुजबळांच्या नाराजीवर वळसे-पाटीलांचे 'नो कमेण्ट्स' appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या नाराजीवर वळसे-पाटीलांचे ‘नो कमेण्ट्स’