सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘दीपस्तंभ’ला प्रदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्कृष्ट मांडणी, उत्तम लेख यांचा संगम असलेल्या दैनिक ‘पुढारी’च्या दीपस्तंभ या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक लीना बनसोड, जिल्हा ग्रंथ संघाचे उपाध्यक्ष वसंत खैरनार आणि पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी लीना बनसोड …

The post सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार 'दीपस्तंभ'ला प्रदान appeared first on पुढारी.

Continue Reading सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘दीपस्तंभ’ला प्रदान

दै. ‘पुढारी’च्या ‘दीपस्तंभ’ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

नाशिक : येथील ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’ आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये दै. ‘पुढारी’ समूहाच्या सचिन परब संपादित ‘दीपस्तंभ’ या दिवाळी ● अंकाची २०२३चा ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे – अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (Deepastambh) पुरस्कारात रोख २००० रुपये आणि सन्मानपत्र याचा …

The post दै. 'पुढारी'च्या 'दीपस्तंभ'ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading दै. ‘पुढारी’च्या ‘दीपस्तंभ’ला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार