नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव बसस्थानकासमोरील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मागील बाजूचे शटर तोडून चोरट्यांनी रोकडसह सुमारे 18 ते 20 लाख रुपयांचे महागडे मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय आदिनाथ कोठुळे, पो. कॉ. …

The post नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास