भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीक भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेला एकजण गंभीर जखमी आहे. सचिन दिलीप भामरे (24) (रा. उंभरे ता.साक्री) असे मृताचे आणि देवासी युवराज पाटील(32) (रा. उंभरे ता.साक्री) असे जखमीचे नाव आहे.  एमएच 15, डीक्यू 9433क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही जात होते. त्यादरम्यान त्यांना देशशिरवाडे गावाजवळ एका …

The post भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू