नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर घडली. शुभम रामगोपाल पांडे (२५, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) असे या युवकाचे नाव आहे. तेजस भिकाजी राणे (२९, रा. कामटवाडे) याने पंचवटी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम हा एमएच १५ एफपी २२९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी (दि.८) सायंकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान, …

The post नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार