Jalgaon Crime : सात दुचाकींसह तीन आरोपी अटकेत

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ, जळगाव शहर, जामनेर, अमळनेर या ठिकाणी नोंद असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या. शहरात संशयित आरोपी हे विनानंबरची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी बाजारपेठ पोलिस सहायक निरीक्षक हरी होय, …

The post Jalgaon Crime : सात दुचाकींसह तीन आरोपी अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : सात दुचाकींसह तीन आरोपी अटकेत