श्री काळाराम मंदिराजवळील दुमजली वाड्याला आग

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा– श्री काळाराम मंदिर परिसरातील उत्तर दरवाजा जवळ असलेल्या एका जुन्या दुमजली वाड्याला शुक्रवारी (दि. 23) रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र वाड्यात तळमजल्याला असलेले वैदिक विवाह संस्थेच्या ऑफिस व संसार उपयोगी वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्या. सदर घटनेची माहिती पंचवटी अग्निशमनदलास …

The post श्री काळाराम मंदिराजवळील दुमजली वाड्याला आग appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिराजवळील दुमजली वाड्याला आग