नाशिक : शेतमालापाठोपाठ दूध दरातही घट; लिटरमागे सहा रुपयांची तफावत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात कांदा, द्राक्ष, टोमॅटो, मिरची, वांगी यांसह इतर पिकांचा आणि फळबागांचा समावेश आहे. त्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता दुधानेही शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे. गेल्या महिन्यात प्रतिलिटर ३६ रुपये असलेले गायीचे दूध या महिन्यात थेट 30 …

The post नाशिक : शेतमालापाठोपाठ दूध दरातही घट; लिटरमागे सहा रुपयांची तफावत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतमालापाठोपाठ दूध दरातही घट; लिटरमागे सहा रुपयांची तफावत