उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या १० फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेच्या गत निवडणुकीत फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. नाशिककरांनीही त्यांना प्रतिसाद देत नाशिक महापालिकेची सत्ता भाजपच्या झोळीत टाकली होती. त्यानंतर फडणवीस यांनी केलेल्या निओ मेट्रोच्या घोषणेसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना चालना मिळालेली नाही. त्यामुळे …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष