देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन …

The post देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा ; साधू-महंतांची मागणी

नाशिक पुढारी वृत्तसेवा आपला देश हा मूळचा हिंदूराष्ट्र आहे. सध्या त्यावर वेगवेगळे दावे सांगितले जात आहेत. देशाला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी सकल हिंदू हुंकार सभेत विविध साधू-महंतांनी केली. समस्त हिंदूंनी आता एकत्र येणे आवश्यक आहे. आताच आपण जागे झालो नाही तर भविष्यात हे मुघल राष्ट्र होईल. यामध्ये पालकांची भूमिका आवश्यक आहे. त्यांनी योग्य …

The post देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा ; साधू-महंतांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा ; साधू-महंतांची मागणी

नाशिक : देशाच्या वायूदलाला मिळाले ५६ अधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर हवाईतळ… लढाऊ ध्रुव, चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर अवघ्या काही क्षणांमध्ये शत्रूचा तळ नेस्तनाबूत करत वायूदलातील जवानांनी आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. यातून त्यांनी कोणतेही आव्हान परतवून लावण्यासाठी ‘है तयार हम’ असा संदेशच दिला. यावेळी लढाऊ हेलिकॉप्टर्स उडविण्याचे खडतर प्रशिक्षण घेतलेले ५६ अधिकारी समारंभपूर्वक वायूदलात दाखल झाले. कॉम्बॅक्ट …

The post नाशिक : देशाच्या वायूदलाला मिळाले ५६ अधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाच्या वायूदलाला मिळाले ५६ अधिकारी

नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील तब्बल 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणू या नदीला’ हा महत्त्वाकांक्षी नदीयात्रा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. गांधी जयंती (दि. 2 ऑक्टोबर) ला प्रारंभ झालेल्या या नदीयात्रा उपक्रमातून देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या असलेल्या गोदावरी नदीलाच वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा तसेच पश्चिम …

The post नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर