नाशिक : अनैतिक देहविक्रीविरोधात कारवाईचा फास, ७ पीडित महिलांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवैध धंद्यांपाठोपाठ पाेलिसांनी अनैतिक देहविक्री व्यवसायाविरोधात मोर्चा वळविला आहे. शहरातील हायप्रोफाइल स्पा, हॉटेल्सनंतर आता भरवस्तीत देहविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी कुंटखानेचालकांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. उपनगर, पंचवटी, अंबड आदी परिसरांत छापेमारी करीत परराज्यातील पाच आणि शहरातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सहा संशयितांवर …

The post नाशिक : अनैतिक देहविक्रीविरोधात कारवाईचा फास, ७ पीडित महिलांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनैतिक देहविक्रीविरोधात कारवाईचा फास, ७ पीडित महिलांची सुटका

नाशिक : पोलिसांकडून दोन पीडित महिलांची सुटका

नाशिक, सिडको : सिडकोत स्वतःच्या फायद्यासाठी दोन महिलांकडून अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या एकास अटक करत अंबड पोलिसांनी दोघा पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील बुरकुले हॉलच्या पाठीमागील एका एका रो- हाउसमध्ये संशयित धनंजय मोरे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दोन महिलांच्या माध्यमातून अनैतिक …

The post नाशिक : पोलिसांकडून दोन पीडित महिलांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांकडून दोन पीडित महिलांची सुटका