धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात मोठा भाऊ ठार झाला. तर लहान भावासह दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संदीप गजु माळी (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर अजय गजु माळी (वय २२ रा. बल्हाणे, ता.साक्री) हा …

The post धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी