पिंपळनेर : वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळले; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळून झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.10) दुपारी तीनच्या सुमारास पिंपळनेर-नवापूर रोडवर घडली. वैभव वसंत दशपुते (३७,रा. विद्यानगर,पिंपळनेर) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. इंद्रायणीच्या काठी लोटला वैष्णवांचा सागर ! माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला दोन ते अडीच लाख भाविक …

The post पिंपळनेर : वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळले; एकाचा मृत्यू तर एक गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : वादळी वाऱ्यामुळे लिंबाचे झाड कोसळले; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगावात आज (दि. ६) दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत. तालुक्यातील कुसुंबा येथील ४८ वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाली आहे. तर जळगाव शहरातील खोटे नगराजवळ भरधाव आयशरने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील (४८) यांचे पती कैलास …

The post जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

नाशिक : कोब्राचा फुत्कार…. आणि भला मोठा फणा पाहून दुचाकीचालकाची उडाली भंबेरी

येवला : पुढारी वृत्तसेवा धावत्या मोटरसायकलमध्ये नागोबाने एन्ट्री करत फुत्कार काढल्याने दुचाकीचालकाची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र, सर्पमित्राने प्रसंगावधात होत विषारी इंडियन कोब्रा नागास जिवंत सुखरुप दुचाकीतून बाजुला काढले. यावेळी नागाला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. औरंगाबाद : अजिंठा परिसरात सोयाबीन सोंगणीचे दर वाढले शनिवारी, दि. 1 रोजी दुपारच्या 2 च्या दरम्यान येवला शहरातील उद्योजक विशाल …

The post नाशिक : कोब्राचा फुत्कार.... आणि भला मोठा फणा पाहून दुचाकीचालकाची उडाली भंबेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोब्राचा फुत्कार…. आणि भला मोठा फणा पाहून दुचाकीचालकाची उडाली भंबेरी

धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात मोठा भाऊ ठार झाला. तर लहान भावासह दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संदीप गजु माळी (वय २५) असे मृताचे नाव आहे. तर अजय गजु माळी (वय २२ रा. बल्हाणे, ता.साक्री) हा …

The post धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेलबारी घाटात ट्रकने दुचाकीला उडविले; १ ठार, दोघे जखमी

नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

नाशिक : कार व दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. शुभम सुरेश वासाळकर (२६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सीजवळ झालेल्या अपघातात शुभम गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर …

The post नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

नाशिक : हॉर्न वाजवल्याने युवकाला लोखंडी रॉडने मारहाण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जुने सिडको परिसरात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या घोळक्याला दुचाकीवरून जात असताना हॉर्न दिल्याने घोळक्यातील काही टवाळखोरांनी दुचाकी चालकाला लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. नेटफ्लिक्सकडून पाच चित्रपटांची घोषणा याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २९) आकाश शिंदे (रा. शिवाजी चौक, जुने सिडको) हे रात्री साडेअकराच्या सुमारास राजे …

The post नाशिक : हॉर्न वाजवल्याने युवकाला लोखंडी रॉडने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉर्न वाजवल्याने युवकाला लोखंडी रॉडने मारहाण