जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगावात आज (दि. ६) दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे जागीच ठार झाले आहेत. तालुक्यातील कुसुंबा येथील ४८ वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाली आहे. तर जळगाव शहरातील खोटे नगराजवळ भरधाव आयशरने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील (४८) यांचे पती कैलास …

The post जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भरधाव वाहनाने दोघे जागीच मृत्युमुखी; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

धुळे सोलापूर मार्गावर बस उलटली, 25 प्रवासी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे सोलापूर महामार्गावर अज्ञात आयशरने हुलकावणी दिल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यालगत उलटून अपघात ग्रस्त झाली. या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले असून यात बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने तातडीने हालचाली करीत या जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती …

The post धुळे सोलापूर मार्गावर बस उलटली, 25 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे सोलापूर मार्गावर बस उलटली, 25 प्रवासी जखमी