द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी दिवाण चंद्रभान सिंह व सुनील चंद्रभान सिंह यांना अहमदाबाद, गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १७ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी शंकर …

The post द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक

द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा

जानोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील द्राक्ष उत्पादकाकडून द्राक्षे खरेदी करून सहा लाख रुपये बुडविल्याच्या तक्रारीवरून दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा वणी पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर बाळकृष्ण बैरागी (रा. शिंदवड, दिंडोरी) यांची शिंदवड येथे शेती आहे. त्यांनी आपल्या द्राक्षबागेतील 6 लाख 27 हजार 500 रुपयांची द्राक्षे …

The post द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा

द्राक्ष उत्पादकाला सात लाखांचा गंडा, परभणीतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- अस्मानी-सुलतानी संकटाने पिचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांनीही घेरल्याचे दिसत आहे. अवकाळीचा फटका आणि आयात-निर्यात शुल्कामुळे उत्पादनखर्चही वसूल हाेणे मुश्किल झालेले असताना व्यापारीही द्राक्ष खरेदीचे पैसे अदा न करता पलायन करत आहेत. वडनेरभैरव येथील बागायतदारांची परभणी जिल्ह्यातील नर्सपूर (शेलू, बोर्किनी) व्यापाऱ्याने तब्बल सहा लाख ८४ हजार ५१२ रुपयांची फसवणूक केली …

The post द्राक्ष उत्पादकाला सात लाखांचा गंडा, परभणीतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading द्राक्ष उत्पादकाला सात लाखांचा गंडा, परभणीतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा