नाशिक होणार उत्तर-दक्षिणचे मध्यवर्ती केंद्र – नितीन गडकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिवेंद्रम, हैदराबाद, कन्याकुमारी, बंगळुरू यासह संपूर्ण उत्तरेला दक्षिणेशी जोडणारे नाशिक हे मध्यवर्ती ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे उत्तरेतून दक्षिणेत जायचे असेल तर मुंबई, पुणे किंवा सोलापूर, कोल्हापूरला जाण्याची गरज नसेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच नाशिक हे देशाचे मध्यवर्ती स्थान असून, नाशिकला लॉजिस्टिक कॅपिटल बनविण्यासाठी …

The post नाशिक होणार उत्तर-दक्षिणचे मध्यवर्ती केंद्र - नितीन गडकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक होणार उत्तर-दक्षिणचे मध्यवर्ती केंद्र – नितीन गडकरी

नाशिक : व्दारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन अंडरपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  व्दारका चौकासह मुंबई नाका चौकात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन्ही चौकांचे पुनर्नियोजन करताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी दोन स्वतंत्र अंडरपास तयार करण्याचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा समितीच्या बुधवारी (दि.१) झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. त्याचबरोबर एसटी बसेसची वाहतूक वळवण्याबरोबरच शहरात गतिरोधक नेमकी कुठे असावे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात …

The post नाशिक : व्दारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन अंडरपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्दारका, मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन अंडरपास

नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक जटील होत असल्याने येथून वाहतूक करताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने, हा चौक केव्हा मोकळा श्वास घेणार, असा प्रश्न नाशिककरांना सतावत आहे. सारडा सर्कल, मुंबई नाका, नाशिकरोड, पंचवटी तसेच आडगाव या सर्वच …

The post नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी

नाशिक : द्वारका येथील भुयारीमार्ग समस्यांच्या गर्तेत

जुने नाशिक : अब्दुल कादिर द्वारका चौकात वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याकरिता 2013 साली कोट्यवधी रुपये खर्च करून पंचमुखी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. परंतु रचनेत अभियांत्रिकी चुका, अस्वच्छतेचे प्रश्न, भुयारी मार्गाचे मोठे अंतर, वर्दळ नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न, पावसाळ्यात भरणारे पाणी या बाबींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गाचा वापर करण्यास नागरीक अनुत्सुक असल्याने या मार्गाची अवस्था असून …

The post नाशिक : द्वारका येथील भुयारीमार्ग समस्यांच्या गर्तेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्वारका येथील भुयारीमार्ग समस्यांच्या गर्तेत