नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल निवासी वसतिगृहाचा संचालक हर्षल मोरे याने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानुसार त्याच्यावर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता यात आणखी एक फिर्यादी पुढे आल्याने गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली …

The post नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला